Karnataka Hijab वादाचे Amravati मध्ये पडसाद, Muslim समाज जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा
मुस्लिम समाज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे समतंय. त्यामुळे अमरावती शहरात पोलिस बंदोवस्त तैनात करण्यात आला आहे.
कर्नाटकातील हिजाबचं प्रकऱण संपुर्ण देशभर तापलं असल्याचं पाहायला मिळत आहे, Karnataka Hijab वादाचे Amravati मध्ये पडसाद उमटल्याचे पाहायला मिळत आहे. मुस्लिम समाज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे समतंय. त्यामुळे अमरावती शहरात पोलिस बंदोवस्त तैनात करण्यात आला आहे.
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
