Chitra Wagh | किरण मानेंचा विषय आमच्यासाठी मोठा नाही, तर महिलांवरील अत्याचाराच्या घटनांकडे लक्ष वेधणे महत्त्वाचे

किरण माने (kiran mane) या नावाने मागच्या काही दिवसांपासून टीव्ही जगत व्यापून टाकलंय. या सगळ्या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रियादेखील उमटत आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ (bjp leader chitra wagh) यांनीही किरण माने यांच्यावर कठोर शब्दात टिका केली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Jan 17, 2022 | 4:36 PM

किरण माने (kiran mane) या नावाने मागच्या काही दिवसांपासून टीव्ही जगत व्यापून टाकलंय. या सगळ्या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रियादेखील उमटत आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ (bjp leader chitra wagh) यांनीही किरण माने यांच्यावर कठोर शब्दात टिका केली आहे. ‘मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीशी किरण मानेने गैरवर्तन केलं. म्हणून त्याला प्रोडक्शन हाउसनं हाकलून दिलं. त्यानंतर मानेनं नवं नाट्य उभं केलं’, असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. ‘किरण मानेचा बोलवता धनी कोण?’, असा सवालही त्यांनी विचारला आहे. ‘या सोंगाड्यावर कारवाई करा, त्याला शिक्षा झालीच पाहीजे, असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

‘मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीशी किरण मानेने गैरवर्तन केलं. म्हणून त्याला प्रोडक्शन हाउसनं हाकलून दिलं. त्यानंतर मानेनं नवं नाट्य उभं केलं’, असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. सोबतच, महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (pm narendera modi) विखारी टिका करणाऱ्या किरण मानेला सत्ताधारी पाठिशी घालत आहे, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. ‘किरण मानेचा बोलवता धनी कोण?’, असा सवालही त्यांनी विचारला आहे. ‘या सोंगाड्यावर कारवाई करा, त्याला शिक्षा झालीच पाहीजे, असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें