AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kolhapur Corona | कोल्हापुरातील बालगृहात कोरोनाचा शिरकाव, एचआयव्हीग्रस्त अनाथ मुलं कोरोनाबाधित

| Updated on: May 22, 2021 | 8:42 AM
Share

Kolhapur Corona | कोल्हापुरातील बालगृहात कोरोनाचा शिरकाव, एचआयव्हीग्रस्त अनाथ मुलं कोरोनाबाधित

कोल्हापुरातील अनाथ एचआयव्हीग्रस्त मुलांच्या बालगृहात कोरोनाचा शिरकाव. आठ मुलांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.