Kolhapur| Ganpati Visarjan 2021| कोल्हापुरात 21 फुटी बाप्पाचं विसर्जन, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

कोल्हापूर येथील शिवाजी तरुण मंडळाचा 21 फुटी महागणपतीचं विसर्जन इराणी खाणीत होणार आहे. पोलीस प्रशासनानं या मूर्तीचं विसर्जन पहाटे करण्याचं आवाहन केलं होतं.

Kolhapur| Ganpati Visarjan 2021| कोल्हापुरात 21 फुटी बाप्पाचं विसर्जन, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
| Updated on: Sep 19, 2021 | 12:07 PM

कोल्हापूर येथील शिवाजी तरुण मंडळाचा 21 फुटी महागणपतीचं विसर्जन इराणी खाणीत होणार आहे. पोलीस प्रशासनानं या मूर्तीचं विसर्जन पहाटे करण्याचं आवाहन केलं होतं. शिवाजी तरुण मंडळाने पहाटेच शिवाजी चौकात 21 फुटी गणेशमूर्ती आणून ठेवली आहे.मोजक्याच कार्यकर्त्यांसोबत मूर्ती गणेश विसर्जनासाठी न्यायला प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र, कार्यकर्ते शिवाजी चौकात जमा झाले असून काही वेळ थोडासा तणाव निर्माण झाला होता. फुलांच्या उधळणीत बाप्पा बाहेर पडले असून थोड्याच वेळात विसर्जन होईल अशी माहिती आहे.  विसर्जन मार्गावरील दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Follow us
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.