Manoj Kotak यांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त
काल काँग्रेसच्या नेत्यांनी पूनम महाजन यांच्या घरासमोर आंदोलन केलं तर आज मनोज कोटक यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याने तिथं भाजपाचे काही कार्यकर्ते उपस्थित असल्याचे समजते.
मनोज कोटक यांच्या घरासमोर भाजपने आंदोलन करण्याचा निर्णय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतला. परंतु भाजपच्या नेत्यांना काँग्रेसच्या आंदोलनाची माहिती मिळताच त्यांनी भाजपाचे खासदार मनोज कोटक यांच्या घरासमोर शक्ती प्रदर्शन केलं असल्याचं समोर आलंय. तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जशास तसं उत्तर देऊ असं भाजपच्या उपस्थित असलेल्या कार्यकर्ते म्हणत आहेत. काल काँग्रेसच्या नेत्यांनी पूनम महाजन यांच्या घरासमोर आंदोलन केलं तर आज मनोज कोटक यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याने तिथं भाजपाचे काही कार्यकर्ते उपस्थित असल्याचे समजते. तसेच जशासतसे उत्तर देणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
Published on: Feb 21, 2022 10:28 AM
Follow Us
Latest Videos
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
