25 ते 30 Web Series होतील असं षडयंत्र आणि पुरावे – Devendra Fadnavis
सरकारी वकिलांचं कार्यालय हे विरोधकांविरोधातील षडयंत्र करण्याची जागा आहे. चाकू प्लांट करण्यापासून गळ्याला रक्त लावण्यापासून ते ड्रग्जची रेड कशी करायची? रेड प्लांट कशी करायची? हा असा गुन्हेगारी स्वरुपाचा कट वकील रचत आहे. त्यात पोलीस आणि मंत्रीही आले. हे सर्व कुभांड रचलं गेलं.
मुंबई : ही कथा मोठी आहे. या कथेचं मटेरियल माझ्याकडे भरपूर आहे. त्यावर 25 वेबसीरीज बनतील इतकं मोठं मटेरियल आहे. त्याचा व्हिडीओ मी दिला आहे. सरकारी वकिलांचं कार्यालय हे विरोधकांविरोधातील षडयंत्र करण्याची जागा आहे. चाकू प्लांट करण्यापासून गळ्याला रक्त लावण्यापासून ते ड्रग्जची रेड कशी करायची? रेड प्लांट कशी करायची? हा असा गुन्हेगारी स्वरुपाचा कट वकील रचत आहे. त्यात पोलीस आणि मंत्रीही आले. हे सर्व कुभांड रचलं गेलं. एफआयआर देखील सरकारी वकिलांनी लिहून दिला. साक्षीदार सरकारी वकिलाने दिले. जबानी कशी नोंदवायची हे शिकवलं. रेड कशी करायची याची व्यवस्था केली. आमचे एक माजी नेते आता ते तुमच्या पक्षात आहे त्यांनी ही व्यवस्था केली. हॉटेल बुक केली. पैसे कसे द्यायचे हे झालं, असं देवेंद्र फडणवीस सांगितलं.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
