Lonavala Dam | लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो
लोणावळा शहरातील पावसाळी पर्यटनाची मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण ओव्हर फ्लो झाले. स्थानिक युवकांनी धरणाच्या सांडव्यावरुन दोन मोऱ्याची माती काढत धरणातील पाण्याला वाट मोकळी करुन दिली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुणे जिल्ह्यात पर्यटन बंदी आदेशामुळे पर्यटकांना धरणाच्या पाण्याखाली जाऊन भिजण्याचा आनंद यावर्षीदेखील घेता येणार नाही.| Lonavala Bhushi Dam Overflow
लोणावळा शहरातील पावसाळी पर्यटनाची मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण ओव्हर फ्लो झाले. स्थानिक युवकांनी धरणाच्या सांडव्यावरुन दोन मोऱ्याची माती काढत धरणातील पाण्याला वाट मोकळी करुन दिली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुणे जिल्ह्यात पर्यटन बंदी आदेशामुळे पर्यटकांना धरणाच्या पाण्याखाली जाऊन भिजण्याचा आनंद यावर्षीदेखील घेता येणार नाही. कोरोना महामारी मुळे मागील वर्षीपासून पर्यटनस्थळे बंद असल्यामुळे भुशी धरण हे पर्यटकांना मुकले आहे. या वर्षी देखील अद्यापही पर्यटन बंदी कायम असल्याने पर्यटकांचा हिरमोड झालेला आहे. मात्र पर्यटन बंदी असताना सुद्धा काही पर्यटक लपूनछपून भुशी धरण परिसरात येत आहेत. भुशी धरणावर आलेल्या पर्यटकांना पोलिसांनी हुसकावून लावलं. पर्यटनबंदी असल्याने पोलिसांनी अशी भूमिका घेतलेली आहे.| Lonavala Bhushi Dam Overflow Tourists Are Coming During The Restrictions
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

