Kolhapur | कोल्हापुरात तब्बल 2 कोटी 25 लाखांची वीजचोरी, दोघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल
वीजजोडणीधारक ग्राहकांनी वीजमीटरमध्ये फेरफार करून विजेच्या 9 लाख 24 हजार 359 युनिटची म्हणजेच आर्थिक स्वरूपात 2 कोटी 25 लाख रूपयांची वीजचोरी केल्याच उघड झालंय.
कोल्हापुरात तब्बल 2 कोटी 25 लाखांची वीजचोरी झाल्याचं उघड झालं आहे. महावितरणकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीजचोरी प्रकरणी महावितरणने अजय अशोक मेंडगुदले व अशोक महादेव मेंडगुदले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोल्हापूरातील जुना राजवाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. वीजजोडणीधारक ग्राहकांनी वीजमीटरमध्ये फेरफार करून विजेच्या 9 लाख 24 हजार 359 युनिटची म्हणजेच आर्थिक स्वरूपात 2 कोटी 25 लाख रूपयांची वीजचोरी केल्याच उघड झालंय.
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

