MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5:30 PM | 11 June 2021
महाफास्ट न्यूज 100, राज्यासह देश विदेशातील घडामोडी, मनोरंजन विश्वातील बातम्यांचा आढावा (Mahafast 100 news)
- मुंबई, ठाण्यासह कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 5 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज, 17 तारखेपर्यंत पेरण्या टाळा, वाशिम कृषी विभागाचं आवाहन
- मानाच्या दहा पालख्यांना एस टी बसने आषाढीवारीसाठी परवानगी; उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा, कोरोनाचे नियम पाळण्याचं आवाहन
- मुंबई मनपाकडून खासगी रुग्णालयातील लसींचे दर जाहीर, कोव्हिशिल्ड 780 रुपये, कोव्हॅक्सिन 1410 रुपये, तर स्पुतनिक व्हीची किंमत 1 हजार 145 रुपये
- निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर, तब्बल साडेतीन तास बैठक
- मुंबई महापालिका महापालिका निवडणुका वेळेत घ्या, शिवसेनेला चारीमुंड्या चीत करू; भाजप नेते आशिष शेलारांचा दावा, तर, हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा, संजय राऊतांचं भाजपला पिंजऱ्यात येण्याचं आवतन
- संभाजीराजे आणि उदयनराजेंची भेट लांबणीवर, उदयनराजे भोसलेंचं चुकीचा अर्थ न काढण्याचं आवाहन, पुढील 4-5 दिवसात भेट होणार असल्याची माहिती, संभाजीराजेंनी मोर्चा काढण्यात चालढकल केली तर मराठा समाजाचं नुकसान, सरकारला पळवाट देऊ नका, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
- 7)मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास विरोध नाही, पण आम्ही भिकारी आहोत का? नितीन राऊतांचा सवाल,
- पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का, माजी मंत्री मुकुल रॉय यांची घरवापसी, ममतांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश
- सुप्रीम कोर्टाचा परमबीर सिंगांना झटका, महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र यंत्रणांकडून चौकशी करण्याबाबतची याचिका फेटाळली
- श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनकडे नेतृत्व IPL मध्ये जलवा दाखवणाऱ्या पृथ्वी शॉ आणि ऋतुराज गायकवाड या मराठमोठ्या खेळाडूंना संधी!
Follow Us
Latest Videos
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...

