MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 5 October 2021
लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरुन देशातील वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारसह केंद्रावर जोरदार हल्ला चढवला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत.
लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरुन देशातील वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारसह केंद्रावर जोरदार हल्ला चढवला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. दुपारी सव्वा चार वाजता ही भेट होणार असल्याची माहिती मिळतेय. यापूर्वीही संजय राऊत आणि राहुल गांधी यांची भेट चर्चेचा विषय ठरली होती. त्यावेळी राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यातील चर्चेचा एक फोटोही चांगलाच चर्चिला गेला होता. त्यानंतर आज होणारी भेटही राजकारणाच्या दृष्टीने महत्वाची मानली जात आहे.
Follow Us
Latest Videos
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान

