MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 7 September 2021

कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक नाही अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. माझं याबाबत दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालं आहे. त्यानंतर हा निर्णय मी तुम्हाला सांगत असल्याचं सामंत यांनी म्हटलं आहे.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 7 September 2021
| Updated on: Sep 07, 2021 | 4:26 PM

कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक नाही अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. माझं याबाबत दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालं आहे. त्यानंतर हा निर्णय मी तुम्हाला सांगत असल्याचं सामंत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांसाठी हा मोठा निर्णय आहे. दरम्यान, गावात आलेल्या चाकरमान्यांच्या तपासणीबाबत ग्रामकृतीदलांना आदेश दिलेले असून चाकरमानी आणि गावच्या लोकांनी सहकार्य करावं असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं आहे.

प्रोफेशन कोर्स सी इ टी परीक्षा कोव्हीड नियम पाळून पार पडणार आहे. CET परीक्षा झाल्यावर 1 नोव्हेंबर पासून कॉलेज सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे उदय सामंत म्हणाले. CET 15 सप्टेंबर ते 10ऑक्टोबर कालावधीत होणार असून,  20 ऑक्टोबर पर्यंत निकाल जाहीर केले जातील. CET च्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा 10 हजारने वाढ झाली आहे. ज्या दिवशी मुंबई अथवा अन्य ठिकाणी परीक्षा असतील त्यादिवशी त्यांना रेल्वे प्रवेश देण्याबाबत आम्ही मुख्यमंत्री यांना विनंती करू, असे देखील उदय सामंत म्हणले आहेत.  तसेच ओळखपत्र दाखवून विद्यार्थांना रेल्वे प्रवास करता येणार आहे.

Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.