सकाळी सातच्या हेडलाईन्स: महत्वाच्या बातम्यांचा आढावा, पाहा व्हीडिओ…
Maharashtra Breaking News : सकाळी वाजताच्या सर्व महत्वाच्या घडामोडी पाहा एका क्लिकवर... घ्या सर्व महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा...
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रत्नागिरीतील खेडमध्ये सभा घेतली. या सभेत त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला. पुन्हा देशद्रोही बोललात तर जीभ हासडून टाकू, असं उद्धव ठाकरे कालच्या सभेत बोलले. तर आमच्या कामांमुळे उद्धव ठाकरेंना पोटदुखी उठल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे. ठाकरेंचा सध्या रोजचा थयथयाट सुरू आहे, असंही शिंदे म्हणालेत. यासह अन्य महत्वाच्या घडामोडी पाहा…
Published on: Mar 06, 2023 07:54 AM
Follow Us
Latest Videos
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी

