विना हेल्मेट पेट्रोल देण्यास नकार, वाहनचालकाचा पेट्रोल पंपावर राडा

नाशिकमध्ये (Nashik) विना हेल्मेट पेट्रोल का दिले नाही म्हणून गोंधळ घालणाऱ्या वाहनचालकाची पेट्रोल पंपावर दादागिरी केली आहे. हा वाद टोकाला गेलेला पाहायला मिळाला.

विना हेल्मेट पेट्रोल देण्यास नकार, वाहनचालकाचा पेट्रोल पंपावर राडा
| Updated on: Apr 09, 2022 | 12:23 PM

नाशिकमध्ये (Nashik) विना हेल्मेट पेट्रोल का दिले नाही म्हणून गोंधळ घालणाऱ्या वाहनचालकाची पेट्रोल पंपावर दादागिरी केली आहे. हा वाद टोकाला गेलेला पाहायला मिळाला. या वादात वाहनचालक आणि पेट्रोल (Petrol) पंप कर्मचारी यांच्यात हातापायी देखील झाली. हा संपूर्ण प्रकार CCTV कैद झाला आहे.  समजवण्यासाठी गेलेल्या इतर पंप कर्मचाऱयांना (Employee) वाहन चालकाची अश्लील आणि अर्वाच्य शिवीगाळ केला.  हेल्मेट शिवाय पेट्रोल दिल्यास पंप चालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आयुक्तांचे आदेश

Follow us
लग्नात लग्नासारखं, मौतीत गेलं तर मौतीसारख, गुलाबराव पाटील काय म्हणाले?
लग्नात लग्नासारखं, मौतीत गेलं तर मौतीसारख, गुलाबराव पाटील काय म्हणाले?.
शंभुराज देसाईंनी स्पष्टच म्हटलं... आता हे थांबवा; जरांगेंना आवाहन काय?
शंभुराज देसाईंनी स्पष्टच म्हटलं... आता हे थांबवा; जरांगेंना आवाहन काय?.
उमेदवारी मिळाली तर... लोकसभेबाबत शाहू महाराज छत्रपती यांच सूचक वक्तव्य
उमेदवारी मिळाली तर... लोकसभेबाबत शाहू महाराज छत्रपती यांच सूचक वक्तव्य.
पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा, मुलाला आईची साथ; मागण्या नेमक्या काय?
पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा, मुलाला आईची साथ; मागण्या नेमक्या काय?.
भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास.
मोदींचा फोटो लावून जिंकायचे पण आता कळेल....फडणवीसांचं ठाकरेंना आव्हान
मोदींचा फोटो लावून जिंकायचे पण आता कळेल....फडणवीसांचं ठाकरेंना आव्हान.
बीड लोकसभा कोण लढवणार? प्रीतम की पंकजा मुंडे कोण उतरणार मैदानात?
बीड लोकसभा कोण लढवणार? प्रीतम की पंकजा मुंडे कोण उतरणार मैदानात?.
पुण्यात हवा कुणाची? कुणाविरूद्ध कोण लढणार? कुणाची नावं आघाडीवर?
पुण्यात हवा कुणाची? कुणाविरूद्ध कोण लढणार? कुणाची नावं आघाडीवर?.
जरांगेंना फक्त शरग पवारांचा फोन अन् त्यांनाच ते., कुणाचे सनसनाटी आरोप?
जरांगेंना फक्त शरग पवारांचा फोन अन् त्यांनाच ते., कुणाचे सनसनाटी आरोप?.
जीवाला जीव देणारे शिवसैनिक..., ठाकरे यांची मनोहर जोशींना श्रद्धांजली
जीवाला जीव देणारे शिवसैनिक..., ठाकरे यांची मनोहर जोशींना श्रद्धांजली.