AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik oxygen tank leak : ऑक्सिजन पुरवठा न झाल्यानं 22 जणांचा मृत्यू, अवघा महाराष्ट्र हळहळला

| Updated on: Apr 21, 2021 | 4:52 PM
Share

झाकीर हुसेन रुग्णालयात टँकरमधूनआॉक्सिजन टँकमध्ये भरताना गळती झाली होती. या दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

नाशिक : नाशिक पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात टँकरमधूनआॉक्सिजन टँकमध्ये भरताना गळती झाली होती. या दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ही दुर्घटना घडली त्यावेळी जवळपास 150 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. तर, जवळपास 30 ते 35 जण मृत्यूच्या दाढेत असल्याचा दावा केला जातोय. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनं अवघा महाराष्ट्र हळहळला आहे.