Special Report | 25 दिवसातील मोठ्या घडामोडी, तिसऱ्या आघाडीत बिघाडी, भाजपचं ऑपरेशन लोटस पुन्हा चर्चेत

गेल्या 25 दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात पाच मोठ्या घडामोडी घडल्या. त्याच घडामोडी महाविकास आघाडीत संभाव्य बिघाडीला कारणीभूत ठरणार असल्याची चर्चा आहे (Maharashtra Politics latest update BJP may planning for operation lotus)

गेल्या 25 दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात पाच मोठ्या घडामोडी घडल्या. त्याच घडामोडी महाविकास आघाडीत संभाव्य बिघाडीला कारणीभूत ठरणार असल्याची चर्चा आहे. त्याच बिघाडीच्या पार्श्वभूमीवर भाजप पुन्हा एकदा महाराष्ट्रात अतिशय गुप्तपणे ऑपरेशन लोटस राबवण्याच्या तयारीत असल्याचे दावे सुद्धा केले जात आहेत. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (Maharashtra Politics latest update BJP may planning for operation lotus)