Laxman Hake Threat : जरांगेंकडून ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले…
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांकडून लक्ष्मण हाके यांना धमकी देण्यात आल्याचा मोठा आरोप त्यांनी केलाय. लक्ष्मण हाके यांनी केलेल्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना धमकी देण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. धमकी आल्याचा व्हिडीओ लक्ष्मण हाके यांनी शेअर केला आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांकडून लक्ष्मण हाके यांना धमकी देण्यात आल्याचा मोठा आरोप त्यांनी केलाय. लक्ष्मण हाके यांनी केलेल्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. धमकी आल्याचा व्हिडीओ लक्ष्मण हाके यांनी शेअर केला असून तो सध्या व्हायरल होतोय. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये लक्ष्मण हाके हे फोनवर बोलतांना दिसताय. तर फोनवरील समोरचा माणूस त्यांना धमकी देत असल्याचे दिसत आहे. यामध्ये असं म्हटलंय, उठसूठ तुम्ही मराठ्यांना बोलताय, मनोज जरांगेंना बोलताय.. यावर लक्ष्मण हाकेंकडूनही उत्तर देण्यात आलंय. मनोज जरांगे यांनीही स्वत:चं घरदार बघाव ना. त्यावर समोरच्या माणसाने त्यांच्यावर शिव्यांचा भडिमार करत तुमची तेवढी लायकी नाही, अशा शब्दांत आलेल्या धमकीवर लक्ष्मण हाकेंनी पलटवार केलाय. बघा व्हिडीओ….
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

