AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrakant Patil | मुक्ताईनगरचा वचपा माथेरानमध्ये, शिवसेनेचे 14 पैकी 10 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश

| Updated on: May 27, 2021 | 11:57 AM
Share

शिवसेनेने (Shiv Sena) भाजपला मुक्ताईनगरात धक्का दिल्यानंतर आता त्याचा वचपा भाजपने (BJP) माथेरानमध्ये (Matheran) काढला आहे. माथेरान नगरपंचायतीत भाजपने शिवसेनेला जबर धक्का दिला आहे. शिवसेनेच्या 14 पैकी 10 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कोल्हापुरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत माथेरानच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.