AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breaking | आमदार प्रताप सरनाईकांच्या अडचणीत वाढ, लोणावळ्यातील एका रिसॉर्टमध्ये ईडीची धाड

| Updated on: May 18, 2021 | 6:47 PM
Share

प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातल्या एका रिसॉर्टमधील बंगल्यावर ईडीकडून अजूनही सर्च आँपरेशन सुरू. (MLA Pratap Saranaik's troubles escalate, ED raids a resort in Lonavla)

पुणे : प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातल्या एका रिसॉर्टमधील बंगल्यावर ईडीकडून अजूनही सर्च आँपरेशन सुरू. तब्बल सात तासांपासून ईडीचे अधिकारी सरनाईक यांच्या बंगल्यावर. ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना तपासापासून दूर ठेवले.