Breaking | मान्सून येत्या शुक्रवारपर्यत अंदमानात, हवामान विभागाची माहिती
शुक्रवारपर्यंत अंदमानमध्ये पोहचणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. (Monsoon in the Andamans until next Friday, weather department information)
मुंबई : मान्सून येत्या शुक्रवारपर्यंत अंदमानात दाखल होणार. हवामान विभागाने माहिती दिली. मान्सूनची वेगाने हालचाल सुरु असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे शुक्रवारपर्यंत अंदमानमध्ये पोहचणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
