राज ठाकरेंसमोर एसटी कर्मचाऱ्याने व्यथा मांडल्या, ऐका भीषण वास्तव!
आज 37 कामगार गेले. उद्या हा आकडा 370 होईल. त्यामुळे साहेब, तुम्हीच या प्रकरणात लक्ष घाला. तुम्हीच आमचे तारणहार आहात, असा आर्त टाहो एसटी कामगारांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसमोर फोडला.
साहेब, तुम्हाला हातजोडून विनंती आहे… आम्हाला सातवा वेतन आयोग लागू करा. मग विलिनीकरणाची प्रक्रिया सुरूच राहिल. पण आता वेतन आयोग लागू झाला नाही. पगार वाढला नाही तर आज 37 कामगार गेले. उद्या हा आकडा 370 होईल. त्यामुळे साहेब, तुम्हीच या प्रकरणात लक्ष घाला. तुम्हीच आमचे तारणहार आहात, असा आर्त टाहो एसटी कामगारांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसमोर फोडला.
Follow Us
Latest Videos
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई

