Mumbai Car Fire | मुंबईच्या फ्रीवेवर रात्री अचानक धावत्या कारला आग

मुंबईच्या फ्रीवेवर रात्री अचानक एक धावत्या कार मध्ये आग लागली. पाहता पाहता कार जळून खाक झाली. दोन गाड्यांमध्ये टक्कर झाल्याने एकात गाडीत आग लागली अशी माहिती आहे. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारचा जीवितहानी झालेली नाही. मात्र कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI