Breaking | घरोघरी लसीकरणासाठी मुंबई पालिकेची पूर्वतयारी सुरु
Mumbai | केंद्र सरकारने अजूनही यासाठी परवानगी दिली नसली तरी लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी पालिकेने घरी जाऊन लस देण्याची तयारी सुरु केली आहे.
घरोघरी लसीकरणासाठी मुंबई पालिकेची पूर्वतयारी सुरु. पहिल्या टप्प्यात 16 जानेवारीपासून हेल्थ केअर वर्कर्स आणि नंतर 4 एप्रिल रोजी फ्रंटलाईन वर्कर्सना आणि मग इतरांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. केंद्र सरकारने अजूनही यासाठी परवानगी दिली नसली तरी लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी पालिकेने घरी जाऊन लस देण्याची तयारी सुरु केली आहे.
Follow Us
Latest Videos
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
