Video : गुणरत्न सदावर्ते यांचा कोर्टातील युक्तीवाद संपला
शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामागे गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्यांचे कारण असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी कालच त्यांना ताब्यात घेतलं असून आज किला कोर्टात सुनावणी झाली. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील असलेले गुणरत्न सदावर्ते यांची किला कोर्टात युक्तीवाद संपला. न्यायमूर्ती के जी सावंत खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. तर गुणरत्न […]
शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामागे गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्यांचे कारण असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी कालच त्यांना ताब्यात घेतलं असून आज किला कोर्टात सुनावणी झाली. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील असलेले गुणरत्न सदावर्ते यांची किला कोर्टात युक्तीवाद संपला. न्यायमूर्ती के जी सावंत खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. तर गुणरत्न सदारवर्ते यांच्या बाजूने महेश वाधवानी, घनश्याम उपाध्यय आणि सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील या तिघांनी युक्तीवाद केला.
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

