AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai | कोपरी ब्रिजवर कंटेनर उलटल्याने मुलुंड टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा, वाहतूक खोळंबली

Mumbai | कोपरी ब्रिजवर कंटेनर उलटल्याने मुलुंड टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा, वाहतूक खोळंबली

| Edited By: | Updated on: Jul 16, 2021 | 10:41 AM
Share

ठाण्याच्या कोपरी ब्रिजवर एक कंटेनर उलटल्यामुळे वाहतूक पूर्णपणे खोळंबलेली आहे ठाण्यापासून ते मुलुंड टोल नाका आणि मुलुंड टोलनाक्यापासून ते ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या पूर्णपणे कळलेले आहेत. त्याच बरोबर गेले तीन तास मुंबई ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.

गेले दोन तास ठाण्याच्या कोपरी ब्रिजवर एक कंटेनर उलटल्यामुळे वाहतूक पूर्णपणे खोळंबलेली आहे ठाण्यापासून ते मुलुंड टोल नाका आणि मुलुंड टोलनाक्यापासून ते ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या पूर्णपणे कळलेले आहेत. त्याच बरोबर गेले तीन तास मुंबई ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचाही फटका वाहतूक सुरळीत होण्याकरता बसत आहे. आयएमबीने देखील इशारे दिलेले आहे की पुढील तीन तास मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. | Mumbai Kopari Bridge Container Collapsed traffic Jam