Mumbai | मुंबईच्या बीकेसीतील गॅस पंपावर फ्री स्टाईल, सेक्युरिटी गार्ड-रिक्षाचालक भिडले
मुंबईच्या बीकेसी पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेला महानगर गॅस पंपावर रिक्षामध्ये गॅस भरण्याचा वादामुळे पंपाचे सिक्युरिटी गार्ड आणि रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना पाहायला मिळत आहे.
मुंबईचा बीकेसी पोलिस स्टेशनच्या बाजूला असलेला महानगर गॅस पंपावर रिक्षामध्ये गॅस भरण्याचा वादामुळे पंपाचे सिक्युरिटी गार्ड आणि रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना पाहायला मिळत आहे. ही घटना आज सकाळी 7:15 च्या सुमारास घडली. रिक्षा चालक रिक्षा मध्ये गॅस भरण्यासाठी आला होता. मात्र, त्यादरम्यान रिक्षाचालक आणि गॅस पंप वर असलेला सिक्युरिटी गार्ड मध्ये बाचाबाची सुरू झाली. नंतर या बाचाबाचीचं रूपांतर जोरदार हाणामारीत झालं.
Follow Us
Latest Videos
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...

