Mumbai Rain | मुंबईत पावसाची विश्रांती; लोकलला ग्रीन सिग्नल, रस्ते वाहतूक मात्र ठप्पच
मुंबईत पावसाची विश्रांती घेतलीये. त्यामुळे लोकलला ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. पावसाने ब्रेक घेतल्याने लोकल धीम्या गतीने सुरु आहेत. मध्य आणि हार्बर रेल्वे 20 ते 25 मिनिटं उशिराने सुरुये. कुर्ला, विद्याविहार, घाटकोपरला 1.50 मीमी पाऊस झालाय. रेल्वेचे पीआरओ शिवाजी सुतार यांची माहिती. रस्ते वाहतूक मात्र ठप्पच आहे.
मुंबईत पावसाची विश्रांती घेतलीये. त्यामुळे लोकलला ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. पावसाने ब्रेक घेतल्याने लोकल धीम्या गतीने सुरु आहेत. मध्य आणि हार्बर रेल्वे 20 ते 25 मिनिटं उशिराने सुरुये. कुर्ला, विद्याविहार, घाटकोपरला 1.50 मीमी पाऊस झालाय. रेल्वेचे पीआरओ शिवाजी सुतार यांची माहिती. रस्ते वाहतूक मात्र ठप्पच आहे. | Mumbai Rain Stopped Local Starts with slow speed
Follow Us
Latest Videos
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...

