Mumbai Rain Update | मुंबईत पावसाला सुरुवात, सायनच्या गांधी मार्केट परिसरात पाणी भरलं

मुंबईत सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचयाला सुरुवात झाली आहे. सायन किंग्स सर्कल या भागात गुडघ्यावर पाणी साचलेलं होतं. सायनच्या गांधी मार्केट परिसरात पाणी भरलं होतं. Mumbai Rain Update Heavy Rain water logged in sion area

Mumbai Rain Update | मुंबईत पावसाला सुरुवात, सायनच्या गांधी मार्केट परिसरात पाणी भरलं
| Updated on: Jun 11, 2021 | 11:39 AM

हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता.  मुंबईत सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचयाला सुरुवात झाली आहे. सायन किंग्स सर्कल या भागात गुडघ्यावर पाणी साचलेलं होतं. सायनच्या गांधी मार्केट परिसरात पाणी भरलं होतं.  सध्याची ट्राफिक रस्त्यावरची सुरळीत सुरू आहे त्याच बरोबर ट्रेन ही तिन्ही मार्गांवर सुरळीत सुरू आहे हवामान विभागाने वर्तवला प्रमाणे 11 ते 14 मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी ला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आहे त्यामुळे मुंबई जर पाऊस असाच पडत राहिला तर परवा सारखी मुंबईची तुंबई  होऊ शकते

Mumbai Rain Update Heavy Rain water logged in sion area

Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.