बीडमध्ये एकीकडे मुंडे समर्थकांचे राजीनामे, तर दुसरीकडे राणे समर्थकांचा जल्लोष

बीडमध्ये एकीकडे मुंडे समर्थक राजीनामा देत आपली नाराजी व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे राणे समर्थक नारायण राणे यांना मिळालेल्या कॅबिनेट मंत्रिपदानिमित्त जल्लोष करताना दिसत आहेत.

बीडमध्ये एकीकडे मुंडे समर्थकांचे राजीनामे, तर दुसरीकडे राणे समर्थकांचा जल्लोष
| Updated on: Jul 11, 2021 | 5:56 AM

खासदार प्रीतम मुंडे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळ विस्तारात जागा न दिल्यानं मुंडे समर्थकांमध्ये चांगलीच नाराजी निर्माण झालीय. त्यामुळेच बीडसह राज्यातील अनेक ठिकाणी मुंडे समर्थक भाजप पदाधिकारी आपल्या पक्षीय पदांचा राजीनामा देत आहेत. बीडमध्ये एकीकडे मुंडे समर्थक राजीनामा देत आपली नाराजी व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे राणे समर्थक नारायण राणे यांना मिळालेल्या कॅबिनेट मंत्रिपदानिमित्त जल्लोष करताना दिसत आहेत. त्यामुळे हा जल्लोष मुंडे समर्थकांच्या जखमेवरील खपली काढण्याचा तर प्रकार नाही ना अशी चर्चा होतेय. त्यामुळे बीडमधील राजकीय पारा चांगलाच चढलाय. | Munde supporter resign but Rane support celebration in Beed

Follow us
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.