Narayan Rane यांच्या Adhish बंगल्याची तपासणी करुन महापालिकेचं पथक निघालं
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांच्या जुहू येथील बंगल्याच्या तपासणीसाठी मुंबई महापालिकेचं पथक सध्या पोहोचलं आहे. जुहू येथील राणेंच्या अधीश या बंगल्यात अनधिकृत बांधकाम असल्याची नोटीस मुंबई महापालिकेने त्यांना यापूर्वीच दिली होती.
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांच्या जुहू येथील बंगल्याच्या तपासणीसाठी मुंबई महापालिकेचं पथक सध्या पोहोचलं आहे. जुहू येथील राणेंच्या अधीश या बंगल्यात अनधिकृत बांधकाम असल्याची नोटीस मुंबई महापालिकेने त्यांना यापूर्वीच दिली होती. त्यानुसार महापालिकेचं (BMC) पथक दाखल झाल्यावर तुम्ही स्वतः कागदपत्र वगैरे घेऊन तयार रहावे, अशी नोटीस बीएमसीने दिली होती. त्यानुसार आज सोमवारी मकेंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांच्या जुहू येथील बंगल्याच्या तपासणीसाठी मुंबई महापालिकेचं पथक सध्या पोहोचलं आहे. जुहू येथील राणेंच्या अधीश या बंगल्यात अनधिकृत बांधकाम असल्याची नोटीस मुंबई महापालिकेने त्यांना यापूर्वीच दिली होती.हापालिकेचं आठ अधिकाऱ्यांचं पथक राणेंच्या जुहू येथील बंगल्यात दाखल झाले आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) म्हणाल्या की, महापालिकेचं पथक राणे यांच्या घरी पहिल्यांदाच गेलेली नाहीये. केंद्र सरकारनेदेखील यापूर्वी या प्रकरणी आक्षेप नोंदवलेले आहेत.
Published on: Feb 21, 2022 01:54 PM
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

