Breaking | PWD कार्यालयावर राज्य कर विभागाचा लेटरबॉम्ब
नागपुरात 9 कोटी रुपयांच्या कामाच्या गैरव्यवहाराची लेखी तक्रार दाखल झाल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. राज्यकर कार्यलायात निकृष्ट काम झालं असून ग्रेनाईड चक्क खिळ्याने ठोकलं गेलं आहे.
अशोक चव्हाण यांच्याकडे असलेल्या खात्या अंतर्गत येणाऱ्या PWD च्या कार्यालयावर नागपूरमधील राज्यकर विभागानं लेटरबॉम्ब टाकला आहे. अजित पवार यांच्याकडे असलेल्ल्या अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या नागपूरातील राज्यकर विभागाने निकृष्ट कामाची तक्रार केली आहे. नागपुरात 9 कोटी रुपयांच्या कामाच्या गैरव्यवहाराची लेखी तक्रार दाखल झाल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. राज्यकर कार्यलायात निकृष्ट काम झालं असून ग्रेनाईड चक्क खिळ्याने ठोकलं गेलं आहे. PWD चे अधिकारी, पुरवठादाराच्या संगनमताने गैरप्रकार झाल्याची तक्रार करण्यात आलवीय. फर्निचर आणि नुतनीकरणात गैरव्यवहार झाल्याची तक्रार करण्यात आलीय.
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

