Nana Patole | ‘अमृता फडणवीस आमच्या सुनबाई त्यावर प्रतिक्रिया देणार नाही’

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) आमच्या सुनबाई त्यावर प्रतिक्रिया देणार नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)  म्हणाले आहेत. टिळक भवनात आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलं होतं. त्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर टीका केली होती.

Nana Patole | 'अमृता फडणवीस आमच्या सुनबाई त्यावर प्रतिक्रिया देणार नाही'
| Updated on: Jan 30, 2022 | 5:17 PM

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) आमच्या सुनबाई त्यावर प्रतिक्रिया देणार नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)  म्हणाले आहेत. टिळक भवनात आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलं होतं. त्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर टीका केली होती. तसेच काही मंत्र्यांवरही टीप्पणी केली होती. त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर जोरदार निशाणा साधला आहे. नॉटी नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले अशा आशयचे जळजळीत ट्विट अमृता फडणवीसांकडून करण्यात आलं आहे. त्याचबरोबर अमृता फडणवीसांनी एक प्रश्नपत्रिका दिली आहे. थोडक्यात उत्तर द्यावे 50 मार्क्स, असे प्रश्नपत्रिकेला हेडर देण्यात आलं आहे, त्यावरूनच वर्षा गायकवाड यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय.

Follow us
अजितदादांना मोठा धक्का, निलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा
अजितदादांना मोठा धक्का, निलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा.
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.