पोलिसांनी अडवलं म्हणून होते तिथंच नाना पटोले यांचं वारकऱ्यांसोबत आंदोलन
वारकरी संप्रदायाचे लोक आली आहेत टाळ मृदुंग या च्या गजरात आंदोलनांमध्ये सक्रिय सहभागी होण्यासाठी वारकरी देखील नाना पटोले यांच्या निवासस्थानी(Home) दाखल झालेत.
मुंबई – काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांचा निवासस्थानाजवळ वारकरी संप्रदायाचे लोक आली आहेत टाळ मृदुंग या च्या गजरात आंदोलनांमध्ये सक्रिय सहभागी होण्यासाठी वारकरी देखील नाना पटोले यांच्या निवासस्थानी(Home) दाखल झालेत.
Published on: Feb 14, 2022 12:26 PM
Latest Videos
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा

