Nashik | नाशिकमध्ये रात्रभर झालेल्या पावसामुळे गोदावरीला पूर
नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच आहे. रात्रभर झालेल्या पावसाने गोदावरीला पुन्हा पूर आला आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. पाणी वाढल्याने गोदा घाटच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तास मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

Follow Us
Latest Videos
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक