Nashik Schools | राज्यात उद्यापासून शाळा सुरु, नाशिक पालिकेने मात्र निर्णय पुढे ढकलला
नाशिक महापालिका हद्दीतील शाळा सुरु करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. महापालिका हद्दीतील पहिली ते चौथीच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय 10 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. नाशिक महापालिका आयुक्तांनी त्याबाबतच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची परिस्थिती पाहून शाळांबाबतचा पुढील निर्णय घेणार असल्याचं सागंण्यात येत आहे.

Follow Us
Latest Videos
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...