Nashik Temple Reopen | आजपासून मंदिरं खुली, नाशिकच्या संप्तश्रृंगी गडावर भाविकांची रिघ
साडे तीन शक्ती पीठांपैकी अर्ध शक्तीपीठ असलेलं नाशकातील सप्तशृंगी देवी मंदिर आज पासून भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. आज दिवसभर मंदिर राहणार खुलं राहणार आहे. एका दिवसात 24 हजार भाविकांना दर्शनाची परवानगी देण्यात आली आहे. भाविकांना दर्शनासाठी पासची सुविधा करण्यात आली आहे. कोरोना नियमांचं पालन करत दर्शन घेण्याच्या भाविकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

Follow Us
Latest Videos
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...