AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : शरद पवारांमुळे मी आज इथपर्यंत पोहोचले- नवनीत राणा

Video : शरद पवारांमुळे मी आज इथपर्यंत पोहोचले- नवनीत राणा

आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Apr 10, 2022 | 3:57 PM
Share

अमरावतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांचा आज दौरा आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळलीत. शरद पवार या महाराष्ट्रचे ग्रेट लीडर (Great Leader of Maharashtra) आहेत. सगळे जण त्यांना पाहून आपल्या राजकारणाची सुरवात करतात. मला ही त्यांनी आशीर्वाद दिला आहे. मी त्यांची ऋणी आहे. […]

अमरावतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांचा आज दौरा आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळलीत. शरद पवार या महाराष्ट्रचे ग्रेट लीडर (Great Leader of Maharashtra) आहेत. सगळे जण त्यांना पाहून आपल्या राजकारणाची सुरवात करतात. मला ही त्यांनी आशीर्वाद दिला आहे. मी त्यांची ऋणी आहे. त्याच्याच आशीर्वाद मुळं मी इथं आहे. आम्ही त्यांचं अमरावती कराच्या वतीने स्वागत करणार आहोत. मी त्यांच्या कार्यक्रमाला जाणार आहे. पवार साहेब जिथं जातात त्या सगळ्या बाजू भारी असतात. हे महाराष्ट्रानं पाहिलं आहे, असंही नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

 

Published on: Apr 10, 2022 03:57 PM

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?