Nawab Malik | 20 हजारांचा आकडा पुढे गेला तर लॉकडाऊन लागण्याची शक्यता : नवाब मलिक

बुली बाई या प्लॅटफॉर्मवर महिलांचे फोटो टाकून त्यांची बोली लावणे तसेच आक्षेपार्ह वक्तव्य केले जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकारणातंतर एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून तपास सुरु आहे. याबाबत अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी पोलिसांचा तपास योग्य दिशेनं सुरू आहे, शेवटपर्यंत याचा छडा लावलेयाशिवाय पोलीस थांबणार नाहीत.

Nawab Malik | 20 हजारांचा आकडा पुढे गेला तर लॉकडाऊन लागण्याची शक्यता : नवाब मलिक
| Updated on: Jan 04, 2022 | 4:24 PM

बुली बाई या प्लॅटफॉर्मवर महिलांचे फोटो टाकून त्यांची बोली लावणे तसेच आक्षेपार्ह वक्तव्य केले जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकारणातंतर एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून तपास सुरु आहे. याबाबत अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी पोलिसांचा तपास योग्य दिशेनं सुरू आहे, शेवटपर्यंत याचा छडा लावलेयाशिवाय पोलीस थांबणार नाहीत. मागील सहा महिन्यांपासून हे सुरु असून राज्य सरकार तसेच पोलीस याचा छडा लावणार आहेत, अशी माहिती दिली आहे. याआधी त्यांनी बुली बाई आणि सुली डील अशा प्लॅटफॉर्मवर अल्पसंख्यांक समाजाच्या महिलांची बोली लावली जात असल्याचा आरोप केला होता.

“बुली बाई प्रकरणात तपास सुरू होता. हा तपास योग्य दिशेनं सुरू आहे. या प्रकरणाचा शेवटपर्यंत याचा छडा लावल्याशिवाय पोलीस थांबणार नाहीत. अल्पसंख्यांक समाजाच्या महिलांची बोली लावली जातेय. 6 महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. दिल्ली पोलिसांनी याची दखल घेतली नाही. मात्र राज्य सरकार आणि पोलीस याचा छडा लावणार आहेत,” असे नवाब मलिक यांनी सांगितले.

Follow us
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.