Eknath Khadse | मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने भीतीपोटी गिरीश महाजनांना कोरोनाची लागण-खडसे
गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दुसऱ्यांना कोरोना होतो तेव्हा त्यांनी स्टेटमेंट केले होते. एकनाथ खडसे यांना ईडी चौकशी लागते तेव्हाच कोरोना होतो. त्यावर एकनाथ खडसे यांनी आज गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे चांगलाच समाचार घेतला आहे
मुक्ताईनगर : मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या भीतीपोटी गिरीश महाजन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर गौप्यस्फोट करत टीका केली आहे. माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. गिरीश भाऊ लवकर बरे व्हावे त्यांची प्रकृती स्वास्थ्य चांगले राहावे त्यांची समाजाला महाराष्ट्राला गरज आहे मी प्रार्थना करणार आहे. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दुसऱ्यांना कोरोना होतो तेव्हा त्यांनी स्टेटमेंट केले होते. एकनाथ खडसे यांना ईडी चौकशी लागते तेव्हाच कोरोना होतो. त्यावर एकनाथ खडसे यांनी आज गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे चांगलाच समाचार घेतला आहे
Follow Us
Latest Videos
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
