जितेंद्र आव्हाड व्यासपीठावर गेले आणि व्यासपीठचं कोसळलं, कुठं घडला प्रकार?

VIDEO | ... आणि जितेंद्र आव्हाड पडता पडता वाचले, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, बघा व्हिडीओ

जितेंद्र आव्हाड व्यासपीठावर गेले आणि व्यासपीठचं कोसळलं, कुठं घडला प्रकार?
| Updated on: Mar 05, 2023 | 11:37 PM

ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे थोडक्यात बचावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ठाण्यातील मुंब्रा येथे मुंब्रा प्रीमियर लीग क्रिकेटच्या अंतिम सामन्यात जितेंद्र आव्हाड यांनी हजेरी लावली. यावेळी जितेंद्र आव्हाड स्टेजवर आले असता ते स्टेजवरील खुर्चीत बसणार तितक्यात स्टेजचा काही भाग कोसळला आणि आव्हाड पडता पडता वाचले. यावेळी उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांना पकडलं आणि ते सावरले. उपस्थितांनी जितेंद्र आव्हाड यांना स्टेजपासून थोडे दूर नेले. सुदैवाने कोणतीही मोठी घटना घडली नाही. याघटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानभवनातून बाहेर येत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पायऱ्यावरून उतरत असताना पाय घसरला आणि ते पडता पडता वाचले आणि आता जितेंद्र आव्हाड यांची घटना घडली.

Follow us
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.