“अजित पवार यांचा शपथविधी म्हणजे पाकिस्तानसारखे…”, ठाकरे गटाच्या ‘या’ आमदाराची टीका
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान रविवारी झालेल्या शपथ विधिवर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी प्रखर टीका केली आहे.
अकोला : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान रविवारी झालेल्या शपथ विधिवर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी प्रखर टीका केली आहे. “शिवसेना राष्ट्रवादी गेली म्हणून हिंदुत्वचा मुद्दा घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि भारतीय जनता पार्टीसोबत गेले. अजित पवार यांची पत्रकार परिषद बघितली.एकनाथ शिंदे हिंदुत्वचा मुद्दा घेऊन बाहेर गेले.अजित पवार विकासाचा मुद्दा घेऊन बाहेर पडले. तर आता महाराष्ट्रचे राजकारण या थराला गेले की, पाकिस्तान सारखं राजकारण या देशात सुरु आहे,” अशी प्रखर टीका नितीन देशमुख यांनी केली.
Published on: Jul 03, 2023 11:28 AM
Follow Us
Latest Videos
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
