Nitin Gadkari | नितीन गडकरींची क्रिकेटच्या मैदानात जोरदार फटकेबाजी
राजकारणात चौकार षटकार लावणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी क्रिकेट च्या मैदानात सुद्धा जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान व मातोश्री फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट प्रीमियर लिग'ला भेट दिली.
राजकारणात चौकार षटकार लावणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी क्रिकेट च्या मैदानात सुद्धा जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान व मातोश्री फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट प्रीमियर लिग’ला भेट दिली. या वेळी गडकरीनी स्थानिक खेळाडूंसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला आणि जोरदार फटकेबाजी करत सगळ्यांना अचंबित केलं.
Latest Videos
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

