Omicron Variant | 5 वर्षाहून कमी वयाच्या मुलांना ओमिक्रॉनचा धोका
ज्या मुलांच्या पालकांनी लस घेतली नाही. त्या लहान मुलांना ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे ओमिक्रॉनबाबत महाराष्ट्रात काळजी घेता असताना 2 ते18 वर्षे वयोगटातील मुलाचे लसीकरण करणे आवश्यक आहे.
पुणे : दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या माहितीनुसार तिथे शंभराहू अधिक रुग्ण आहेत. या रुग्णांमध्ये दोन ते पाच ,किंवा पाच वर्षांखालील मुलांची रुग्ण संख्या अधिक आहे. तर 60 वर्षे वयोगटातील लोकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर सर्वाधिक त्रास हा लहान मुलांना होत आहे. यामुळे ओमिक्रॉनची बाधा लहान मुलांना अधिक आहे. यातही ज्या मुलांना ओमिक्रॉनसंसर्ग जास्त झाला आहे.
ज्या मुलांच्या पालकांनी लस घेतली नाही. त्या लहान मुलांना ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे ओमिक्रॉनबाबत महाराष्ट्रात काळजी घेता असताना 2 ते18 वर्षे वयोगटातील मुलाचे लसीकरण करणे आवश्यक आहे.
Follow Us
Latest Videos
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार