आदित्य ठाकरे यांच्या ‘त्या’ चॅलेंजला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं थेट उत्तर, म्हणाले…
अदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भव्य नागरी सत्कारात काय दिले प्रत्युत्तर, बघा व्हिडिओ?
मुंबई : शाखा प्रमुखापासून ते बाळासाहेब यांच्या विचाराने प्रभावित आणि प्रेरित होऊन आम्ही शिवसैनिक झालो आहोत. धर्मवीर आनंद दिघे यांच्या तालीम तयार झालो, संघर्ष करून मुख्यमंत्री झालो, आयते नाही आलो नाही. त्यामुळे कुणाला तुम्ही आव्हान देतात. आम्ही अशी आव्हानं स्वीकारून इथपर्यंत पोहोचलो आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार स्थापन केलं, त्यामुळे अशी छोटी आव्हान आम्ही स्विकारत नाही तर मोठी आव्हानं स्विकारतो, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरे गटाचे नेते अदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना चोख प्रत्युत्तर दिले.
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
