अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बारामतीत पार पडली ऑफ रोड ड्रायव्हिंग स्पर्धा
बारामती तालुक्यातील गडदरवाडीत या ऑफ रोड ड्रायव्हिंग स्पर्धेचे आयोजन अभिजित काकडे मित्रपरिवाराने केलं होतं. यावेळी राज्यातील विविध भागांतील स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.
बारामती : बारामती(Baramati) तालुक्यात ऑफ रोड ड्रायव्हिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं. विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या वाढदिवसाच्या(Ajit Pawar’s birthday) निमित्ताने हे आयोजन करण्यात आलं होतं. बारामती तालुक्यातील गडदरवाडीत या ऑफ रोड ड्रायव्हिंग स्पर्धेचे आयोजन अभिजित काकडे मित्रपरिवाराने केलं होतं. यावेळी राज्यातील विविध भागांतील स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. बारामती तालुक्यात पहिल्यांदाच ऑफरोड कार स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. चित्तथरारक अशी स्पर्धा बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
Published on: Jul 24, 2022 08:32 PM
Follow Us
Latest Videos
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले....
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री...
पेट्रोल-डिझेल टंचाईचा धोका? देशाकडे फक्त....भुजबळांचा मोठा खुलासा
सुनील तटकरे हे भाजपच्या... खळबळजनक दावा, त्या दीड वर्षाबाबत अंजली...
