AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संसदेत प्रश्न विचारा, सरकारच्या धोरणाविरोधात आवाज बुलंद करा, आम्ही खुल्या चर्चेला तयार

संसदेत प्रश्न विचारा, सरकारच्या धोरणाविरोधात आवाज बुलंद करा, आम्ही खुल्या चर्चेला तयार

| Edited By: Mrunal Patil | Updated on: Nov 29, 2021 | 1:05 PM
Share

 संसदेत प्रश्न विचारा, सरकारच्या धोरणाविरोधात आवाज बुलंद करा. पण संसदेत शांतता राखा. संसदेची प्रतिष्ठा कायम ठेवा, असं आवाहन करतानाच आम्ही कोणत्याही खुल्या चर्चेला तयार आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केलं.

नवी दिल्ली: संसदेत प्रश्न विचारा, सरकारच्या धोरणाविरोधात आवाज बुलंद करा. पण संसदेत शांतता राखा. संसदेची प्रतिष्ठा कायम ठेवा, असं आवाहन करतानाच आम्ही कोणत्याही खुल्या चर्चेला तयार आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केलं. संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मीडियाशी संवाद साधून सरकारची भूमिका व्यक्त करतानाच विरोधकांकडून सरकारच्या अपेक्षाही विशद केल्या. भविष्यात संसदेचं मूल्यमापन करताना संसद कशी चालवली आणि किती चांगलं योगदान दिलं गेलं याचं मूल्यमापन केलं गेलं पाहिजे. कोणी किती विरोध केला आणि जोर लावला हे मूल्यमापनाचे मानदंड असू शकत नाही.

संसदेत किती तास काम झालं. कोणत्या विषयावर काम केलं हे महत्वाचं आहे, असं सांगतानाच आम्ही कोणत्याही चर्चेला तयार आहोत. कोणत्याही प्रश्नाची उत्तरे द्यायला तयार आहोत. तुम्ही संसदेत प्रश्न विचारा. पण संसदेत शांतताही राखा, असं आवाहन मोदींनी केलं.

Published on: Nov 29, 2021 01:05 PM

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?