केळवे समुद्र किनारी 6 जण बुडाले, दोघांचा मृत्यू, 3 जण बेपत्ता
केळवे समुद्रकिनाऱ्या (Kelve Beach)वर 6 जण बुडाल्या (Drowned)ची दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली आहे. यापैकी दोघांना वाचवण्यात यश आले आहे. चौघांचे शव बाहेर काढण्यात आले आहेत. समुद्रात पोहण्यासाठी उतरलेली दोन स्थानिक लहान मुले बुडत होती. त्यांना वाचवण्यासाठी गेलेले नाशिकचे चार तरुणही समुद्रात बुडाले. यापैकी एकाला पोहता येत असल्याने तो बचावला. एका स्थानिक मुलाला वाचवण्यात यश आले आहे. स्थानिकांनी […]
केळवे समुद्रकिनाऱ्या (Kelve Beach)वर 6 जण बुडाल्या (Drowned)ची दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली आहे. यापैकी दोघांना वाचवण्यात यश आले आहे. चौघांचे शव बाहेर काढण्यात आले आहेत. समुद्रात पोहण्यासाठी उतरलेली दोन स्थानिक लहान मुले बुडत होती. त्यांना वाचवण्यासाठी गेलेले नाशिकचे चार तरुणही समुद्रात बुडाले. यापैकी एकाला पोहता येत असल्याने तो बचावला. एका स्थानिक मुलाला वाचवण्यात यश आले आहे. स्थानिकांनी युद्धपातळीवर शोध घेत चारही मृतदेह बाहेर काढले. बचावलेल्या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Published on: Mar 03, 2022 05:25 PM
Follow Us
Latest Videos
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा

