अभियंता स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वर मागतो हे दुर्दैवी : पंकजा मुंडे
बीड जिल्ह्य़ात एक कार्यकारी अभियंता स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वरची मागणी केली या गोष्टीवरून पंकजा मुंडे यांनी ट्विट करत खंत व्यक्त केली आहे आणि दखल घ्यावी अशी मागणी केली आहे.
बीड जिल्ह्य़ात एक कार्यकारी अभियंता स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वरची मागणी केली या गोष्टीवरून पंकजा मुंडे यांनी ट्विट करत खंत व्यक्त केली आहे आणि दखल घ्यावी अशी मागणी केली आहे. बीड जिल्ह्य़ात एक कार्यकारी अभियंता स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वरची मागणी केली,किती दुर्दैवी! बीलासाठी राजकीय ठेकेदार यांचा दबाव,सर्व प्रकारचे माफिया कारभार बीडच्या नावाला काळिमा फासणारे आहे यांची वैधानिक दखल घ्यावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्याकडे केली आहे.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

