Sanjay Raut | गोव्याच्या राजकारणाचा चेहरा स्वच्छ करण्यासाठी पर्रिकरांची लढाई : संजय राऊत

जसजशी निवडणूक जवळ येईल तसतशे गोव्याच्या (Goa Elections 2022) राजकारणात नवीन ट्विस्ट येत आहेत. आधी उत्पल पर्रीकरांच्या (Utpal Parrikar) बंडानं भाजपचं टेन्शन वाढवलं आणी आता शिवसेनेने उमेदवार मागे घेतल्याने उत्पल पर्रीकरांना आणखी बळ मिळणार आहे.

Sanjay Raut | गोव्याच्या राजकारणाचा चेहरा स्वच्छ करण्यासाठी पर्रिकरांची लढाई : संजय राऊत
| Updated on: Feb 02, 2022 | 2:25 PM

जसजशी निवडणूक जवळ येईल तसतशे गोव्याच्या (Goa Elections 2022) राजकारणात नवीन ट्विस्ट येत आहेत. आधी उत्पल पर्रीकरांच्या (Utpal Parrikar) बंडानं भाजपचं टेन्शन वाढवलं आणी आता शिवसेनेने उमेदवार मागे घेतल्याने उत्पल पर्रीकरांना आणखी बळ मिळणार आहे. शिवसेने हा डाव भाजपला चेकमेट देण्यासाठी जरी टाकला असला तरी याचा फायदा उत्पल पर्रीकरांना होणार एवढं मात्र निश्चित. दिवंगत नेते मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांच्यावर प्रेम करणारा वर्गही पणजीत मोठा आहे आणि त्यांच्या मुलालाच भाजपाने पणजीतून तिकीट डावलल्याने त्याचाही परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत सतत उत्पल पर्रीकरांच्या तिकीटावरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न करत होते, उत्पल पर्रीकरांनी ठाम राहवं त्यांनी निर्णय बदलू नये, असे सल्लेही राऊत देताना दिसून आले.

Follow us
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.