पार्थ पवार यांनी घेतली अजित पवार यांची भेट, भेटीचं नेमकं कारण अद्याप गुलदस्त्यात

पार्थ पवार यांनी अजित पवार यांची भेट घेतलीय. पार्थ पवार यांनी अजित पवार यांच्यामध्ये दोन तास चर्चा झाल्याची माहिती आहे. पार्थ पवार यांनी अजित पवार यांच्या कोणत्या विषयावर चर्चा झाली यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही.

पार्थ पवार यांनी अजित पवार यांची भेट घेतलीय. पार्थ पवार यांनी अजित पवार यांच्यामध्ये दोन तास चर्चा झाल्याची माहिती आहे. पार्थ पवार यांनी अजित पवार यांच्या कोणत्या विषयावर चर्चा झाली यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही. पुण्यातील शासकीय विश्रामगृहात ही बैठक झाल्याचं कळतंय. पार्थ पवार हे जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना भेटल्यानं चर्चासु सुरु झाल्या आहेत. दुसरीकडे पार्थ पवार गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिचवडमध्ये सक्रीय झालेले आहेत. पुण्यातील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची चर्चा झाल्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI