AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane | जम्बो मेगाब्लॉकमध्ये प्रवाशांची रिक्षाचालकांकडून लूट, कळवा ते ठाणे पायी प्रवास

Thane | जम्बो मेगाब्लॉकमध्ये प्रवाशांची रिक्षाचालकांकडून लूट, कळवा ते ठाणे पायी प्रवास

Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Feb 05, 2022 | 12:31 PM
Share

ठाणे ते दिवा (Thane to Diva)दरम्यान मध्य रेल्वेचा 72 तासाचा तीन दिवसीय मेगाब्लॉक (Mega blok) असल्याने पहिल्या दिवशी कळवा (Kalwa) स्थानकात प्रवाशांना हाल सोसावे लागले आहे.

ठाणे ते दिवा (Thane to Diva)दरम्यान मध्य रेल्वेचा 72 तासाचा तीन दिवसीय मेगाब्लॉक (Mega blok) असल्याने पहिल्या दिवशी कळवा (Kalwa) स्थानकात प्रवाशांना हाल सोसावे लागले आहे. लांब पल्ल्याच्या 100हून अधिक तर लोकल रेल्वे साडेतीनशेहून अधिक फेऱ्या रद्द केल्यामुळे स्लो ट्रॅकवर वेळापत्रक प्रमाणे लोकल गाड्या धावत नसल्यामुळे नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे.  जवळपास पंधरा ते वीस मिनिटे नंतर स्लो लोकल मिळत असल्याने रेल्वेमध्ये चढण्यासाठीदेखील प्रवाशांना कसरत करावी लागत आहे, तर दुसरीकडे रेल्वे प्रशासन आणि पालिकेच्यावतीने जास्तीत जास्त बसेस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी रेल्वे प्रवाशी करत आहे. मात्र कळवा स्थानकाच्या बाहेर ठाण्याला जायला बस नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. त्यामुळे कामावर जाताना नागरिकांना उशीर होत आहे.

Published on: Feb 05, 2022 12:30 PM

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा